Shri Sadguru Satam Maharaj
श्रीराम नवमी
(चैत्र शु. ९)
श्री गुरू पौर्णिमा
(आषाढ शु. पौर्णिमा)
श्री गुरू द्वादशी
(अश्र्विन कृ. १२)
श्री दत्त जयंती
(कार्तिक शु. पौर्णिमा)
श्री गुरू प्रतिपदा
(माघ कृ. १)
श्री महाशिवरात्री
(माघ शु. १३)
श्री साटम महाराजांची पुण्यतिथी
(फाल्गुन कृ. २ (तुकारामबीज))
श्री गुरू द्वादशी, श्री महाशिवरात्री व श्री महाराज पुण्यतिथी या दिवशी श्री समर्थांची पालखी निघते. समाधि मंदिर रात्रभर खुले असते. यादिवशी गावाला संपूर्ण यात्रेचे स्वरूप येते. हजारो यात्रेकरू यादिवशी येतात. रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला, गोवा, बांदा, मुंबई आदी ठिकाणाहून भजन मंडळे येतात पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी होते. लोक भक्तीत दंग होऊन जातात. हे पंढरपूरचे दृष्य येथे पहायला मिळते. सुरवातीला दिलेल्या उक्तीप्रमाणे समर्थांनी जन कल्याणासाठी सारे जीवन व्यतीत केले हे आपण सर्वजण जाणतो म्हणून आज हे दृष्य दिसते.
श्री सदगुरू साटम महाराजांची पालखी